२३ नोव्हेंबर दिनविशेष
23 November Dinvishesh
23 November day special in Marathi
२३ नोव्हेंबर दिनविशेष ( 23 November Dinvishesh | 23 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २३ नोव्हेंबर दिनविशेष ( 23 November Dinvishesh | 23 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२३ नोव्हेंबर दिनविशेष
23 November Dinvishesh
23 November day special in Marathi
[०८७०]=> बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म.
[१७५५]=> लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म.
[१८८२]=> उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म.
[१८९७]=> साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म.
[१९२३]=> लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म.
[१९२४]=> एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
[१९२६]=> आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म.
[१९३०]=> अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म.
[१९३६]=> लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
[१९३७]=> नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन.
[१९५५]=> कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
[१९५९]=> अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन.
[१९६१]=> पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
[१९६७]=> दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.
[१९७०]=> सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन.
[१९७१]=> चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
[१९८४]=> अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
[१९८९]=> भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन.
[१९९२]=> आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
[१९९३]=> इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन.
[१९९९]=> अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.
[१९९९]=> नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
[२०००]=> चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन.
[२००६]=> झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन.
हे पण पहा :- व्यंजन संधी
तुम्हाला २३ नोव्हेंबर दिनविशेष | 23 November Dinvishesh | 23 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- व्यंजन संधी
तुम्हाला २३ नोव्हेंबर दिनविशेष | 23 November Dinvishesh | 23 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box