२८ नोव्हेंबर दिनविशेष | 28 November Dinvishesh | 28 November day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 28, 2023

२८ नोव्हेंबर दिनविशेष | 28 November Dinvishesh | 28 November day special in Marathi

२८ नोव्हेंबर दिनविशेष

28 November Dinvishesh

28 November day special in Marathi

२८ नोव्हेंबर दिनविशेष | 28 November Dinvishesh | 28 November day special in Marathi

            २८ नोव्हेंबर दिनविशेष ( 28 November Dinvishesh | 28 November day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २८ नोव्हेंबर दिनविशेष ( 28 November Dinvishesh | 28 November day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२८ नोव्हेंबर दिनविशेष

28 November Dinvishesh

28 November day special in Marathi


[१८२१]=> पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१८५३]=> डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म.

[१८५७]=> स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म.

[१८७२]=> गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म.

[१८९०]=> श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन.

[१८९३]=> ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन.

[१९३८]=> प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

[१९३९]=> बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन.

[१९५४]=> नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन.

[१९६०]=> मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९६२]=> गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन.

[१९६३]=> इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन.

[१९६४]=> नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

[१९६४]=> भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

[१९६७]=> जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

[१९६७]=> सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन.

[१९६८]=> बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन.

[१९७५]=> पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

[१९९९]=> अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.

[२०००]=> तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

[२००१]=> नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.

[२००८]=> भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन.

[२००८]=> भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.

[२०१२]=> अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन.


हे पण पहा :- इंग्रजी बोधकथा

            तुम्हाला २८ नोव्हेंबर दिनविशेष | 28 November Dinvishesh | 28 November day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad