CTET Application Form 2024 date announced
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख जाहीर
CTET 2024 form filling date announced
CTET Application Form 2023 date announced | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची फॉर्म भरण्याच्या तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या फॉर्म भरण्याची सुरवात CTET परीक्षेची १८ वी चाचणी २१ जानेवारी २०२४ ( रविवार ) रोजी घेतली जाणार असून ही चाचणी देशभरातील १३५ शहरांमध्ये वीस भाषांमध्ये घेतली जाणार आहे.
परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर आणि महत्वाच्या तारखा ह्या केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर ( ctet official website ) ctet.nic.in उपलब्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांना केवळ CTET official website - ctet.nic.in ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत असणार आहे, तर २३ नोहेंबर २०२३ रोजी रात्री ११.५९ पर्यंत फी भरता येणार आहे.
सामान्य/ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये, तर दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तसेच एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरला 500 व दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे.
तुम्हाला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची २०२४ फॉर्म भरण्याची तारीख जाहीर | CTET 2024 form filling date announced | CTET Application Form 2024 date announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box