TET Exam online
शिक्षक पात्रता परीक्षा आता ऑनलाईन होणार
TET Exam online | शिक्षक पात्रता परीक्षा आता ऑनलाईन होणार :-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ऑफलाईन घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा ( TET Exam ) यापुढे ऑनलाईन घेण्यात येणार आहे. राज्यात नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात संबंधित ऑनलाईन परीक्षेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात येणार आहे. IBPS या कंपनीमार्फत संबंधित परीक्षा घेण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.
TET Exam फेबवारी महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठीचे वेळापत्रक आणि अन्य बाबी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात स्पष्ट करण्यात येणार आहेत. परंतु, यापुढे TET Exam online घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
तुम्हाला TET Exam online | शिक्षक पात्रता परीक्षा आता ऑनलाईन होणार ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box