१० डिसेंबर दिनविशेष
10 December Dinvishesh
10 December day special in Marathi
१० डिसेंबर दिनविशेष ( 10 December Dinvishesh | 10 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १० डिसेंबर दिनविशेष | 10 December Dinvishesh | 10 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१० डिसेंबर दिनविशेष
10 December Dinvishesh
10 December day special in Marathi
@ मानवी हक्क दिन [ Human Rights Day ]
[१८६८]=> पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले.
[१८७०]=> इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म.
[१८७८]=> स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म.
[१८८०]=> प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म.
[१८९२]=> प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म.
[१८९६]=> स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन.
[१९०१]=> नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
[१९०६]=> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
[१९०८]=> भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.
[१९१६]=> संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
[१९२०]=> डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन.
[१९४८]=> मानवी हक्क दिन.
[१९५३]=> भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन.
[१९५५]=> प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन.
[१९५७]=> भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.
[१९६३]=> इतिहास पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन.
[१९६४]=> ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन.
[१९७८]=> ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
[१९९८]=> अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.
[१९९९]=> क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन.
[२००१]=> चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन.
[२००३]=> भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
[२००३]=> संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन.
[२००९]=> लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन.
[२०१४]=> भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
[२०१५]=> सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
हे पण पहा :- द्वंद्व समास
तुम्हाला १० डिसेंबर दिनविशेष | 10 December Dinvishesh | 10 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box