१४ डिसेंबर दिनविशेष | 14 December Dinvishesh | 14 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 14, 2023

१४ डिसेंबर दिनविशेष | 14 December Dinvishesh | 14 December day special in Marathi

१४ डिसेंबर दिनविशेष

14 December Dinvishesh

14 December day special in Marathi

१४ डिसेंबर दिनविशेष | 14 December Dinvishesh | 14 December day special in Marathi

            १४ डिसेंबर दिनविशेष ( 14 December Dinvishesh | 14 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १४ डिसेंबर दिनविशेष ( 14 December Dinvishesh | 14 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१४ डिसेंबर दिनविशेष

14 December Dinvishesh

14 December day special in Marathi


[१५०३]=> प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता नोट्रे डॅम (Nostradamus) यांचा जन्म.

[१५४६]=> डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचा जन्म.

[१७९९]=> अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन.

[१८१९]=> अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.

[१८९५]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचा जन्म.

[१८९६]=> ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.

[१९०३]=> किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.

[१९१८]=> योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म.

[१९२४]=> अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म.

[१९२८]=> गायक व नट प्रसाद सावकार यांचा जन्म.

[१९२९]=> प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

[१९३४]=> चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक श्याम बेनेगल यांचा जन्म.

[१९३९]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचा जन्म.

[१९३९]=> फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.

[१९४३]=> कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन.

[१९४६]=> राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा जन्म.

[१९५०]=> UNHCR ची स्थापना.

[१९५३]=> भारतीय लॉनटेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म.

[१९६१]=> टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

[१९६६]=> गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेन्द्र यांचे निधन.

[१९७७]=> गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचे निधन.

[१९८४]=> भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.

[२००६]=> अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन.

[२०१३]=> भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.


हे पण पहा :- क्रियापद

            तुम्हाला १४ डिसेंबर दिनविशेष | 14 December Dinvishesh | 14 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad