१५ डिसेंबर दिनविशेष
15 December Dinvishesh
15 December day special in Marathi
१५ डिसेंबर दिनविशेष ( 15 December Dinvishesh | 15 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १५ डिसेंबर दिनविशेष ( 15 December Dinvishesh | 15 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१५ डिसेंबर दिनविशेष
15 December Dinvishesh
15 December day special in Marathi
[००००]=> पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म.
[००००]=> रोमन सम्राट नीरो यांचा जन्म.
[१७४९]=> छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन.
[१८०३]=> नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
[१८३२]=> फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.
[१८५०]=> स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन.
[१८५२]=> नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म.
[१८६१]=> दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म.
[१८७८]=> बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.
[१८९२]=> गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक जे. पॉल गेटी यांचा जन्म.
[१९०३]=> स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म.
[१९०५]=> साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म.
[१९२६]=> प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
[१९३२]=> प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.
[१९३३]=> भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म.
[१९३३]=> लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
[१९३५]=> पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.
[१९३७]=> संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.
[१९४१]=> जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
[१९६०]=> नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
[१९६६]=> मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन.
[१९७०]=> व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.
[१९७१]=> बांगलादेश स्वतंत्र झाला.
[१९७६]=> भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.
[१९७६]=> सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
[१९८५]=> मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन.
[१९९१]=> चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.
[१९९८]=> बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.
[२००३]=> फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
हे पण पहा :- विशेषण
तुम्हाला १५ डिसेंबर दिनविशेष | 15 December Dinvishesh | 15 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box