१७ डिसेंबर दिनविशेष
17 December Dinvishesh
17 December day special in Marathi
१७ डिसेंबर दिनविशेष ( 17 December Dinvishesh | 17 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १७ डिसेंबर दिनविशेष ( 17 December Dinvishesh | 17 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१७ डिसेंबर दिनविशेष
17 December Dinvishesh
17 December day special in Marathi
[१७४०]=> पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन.
[१७७७]=> फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
[१७७८]=> विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म.
[१८४९]=> देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म.
[१९००]=> इंग्लिश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचा जन्म.
[१९०१]=> मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचा जन्म.
[१९०५]=> भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म.
[१९०७]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन.
[१९११]=> चित्रकार व लेखक डी. डी. रेगे यांचा जन्म.
[१९२७]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ लॉर्ड केल्व्हिन यांचे निधन.
[१९२७]=> हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
[१९२८]=> भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
[१९३३]=> १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन.
[१९३४]=> पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म.
[१९३८]=> बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचे निधन.
[१९४१]=> दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.
[१९४७]=> दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer) दीपक हळदणकर यांचा जन्म.
[१९५६]=> गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचे निधन.
[१९५९]=> स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचे निधन.
[१९६५]=> भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचे निधन.
[१९७०]=> जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९७२]=> अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म.
[१९७८]=> अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.
[१९८५]=> नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन.
[२०००]=> अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन.
[२००१]=> पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन.
[२०१६]=> आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
[२०१६]=> लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
[२०१६]=> विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.
[२०१६]=> शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
हे पण पहा :- देशी शब्द
तुम्हाला १७ डिसेंबर दिनविशेष | 17 December Dinvishesh | 17 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box