१८ डिसेंबर दिनविशेष
18 December Dinvishesh
18 December day special in Marathi
१८ डिसेंबर दिनविशेष ( 18 December Dinvishesh | 18 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण १८ डिसेंबर दिनविशेष ( 18 December Dinvishesh | 18 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
१८ डिसेंबर दिनविशेष
18 December Dinvishesh
18 December day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस ( International Migrants Day )
[१२७१]=> कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.
[१६२०]=> जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेन्रिच रॉथ यांचा जन्म.
[१७७७]=> अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.
[१८२९]=> फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे लॅमार्क यांचे निधन.
[१८३३]=> रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले
[१८५६]=> इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचा जन्म.
[१८७८]=> सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचा जन्म.
[१८८७]=> भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचा जन्म.
[१८९०]=> एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचा जन्म.
[१९३५]=> श्रीलंकेत लंका सम समाज पार्टी ची स्थापना केली.
[१९४६]=> ड्रीमवर्क्सचे सहसंस्थापक स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा जन्म.
[१९५५]=> भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांचा जन्म.
[१९५८]=> जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.
[१९५९]=> ब्रिटीश रॉयल नेव्ही मध्ये एचएमएस हार्मिस हि युद्धनौका दाखल झाली.
[१९६१]=> माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म.
[१९६३]=> अमेरिकन अभिनेते व निर्माते ब्रॅड पिट यांचा जन्म.
[१९७१]=> पत्रकार बरखा दत्त यांचा जन्म.
[१९७१]=> स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ यांचा जन्म.
[१९७३]=> भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी यांचे निधन.
[१९७८]=> डॉमिनिक देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
[१९८०]=> रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचे निधन.
[१९८९]=> सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[१९९३]=> चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर यांचे निधन.
[१९९५]=> अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
[१९९५]=> राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे निधन.
[२०००]=> इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी यांचे निधन.
[२००४]=> भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विजय हजारे यांचे निधन.
[२००६]=> संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
[२०११]=> चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन.
[२०१६]=> इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.
[२०१६]=> भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
हे पण पहा :- परभाषीय शब्द
हे पण पहा :- परभाषीय शब्द
तुम्हाला १८ डिसेंबर दिनविशेष | 18 December Dinvishesh | 18 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box