१९ डिसेंबर दिनविशेष | 19 December Dinvishesh | 19 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 19, 2023

१९ डिसेंबर दिनविशेष | 19 December Dinvishesh | 19 December day special in Marathi

१९ डिसेंबर दिनविशेष

19 December Dinvishesh

19 December day special in Marathi

१९ डिसेंबर दिनविशेष | 19 December Dinvishesh | 19 December day special in Marathi

            १९ डिसेंबर दिनविशेष ( 19 December Dinvishesh | 19 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १९ डिसेंबर दिनविशेष ( 19 December Dinvishesh | 19 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१९ डिसेंबर दिनविशेष

19 December Dinvishesh

19 December day special in Marathi


@ गोवा मुक्ती दिन [Goa Liberation Day]

[१८४८]=> इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचे निधन.

[१८५२]=> वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचा जन्म.

[१८६०]=> भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी यांचे निधन.

[१८९४]=> पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म.

[१८९९]=> मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांचा जन्म.

[१९०६]=> रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचा जन्म.

[१९१५]=> जर्मन मेंदुविकारतज्ञ अलॉइस अल्झायमर यांचे निधन.

[१९१९]=> चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचा जन्म.

[१९२७]=> क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन.

[१९२७]=> क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निधन.

[१९२७]=> राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

[१९३४]=> भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

[१९६१]=> गोवा मुक्ती दिन.

[१९६१]=> पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

[१९६३]=> झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

[१९६६]=> भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म.

[१९६९]=> भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.

[१९७४]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज रिकी पॉन्टिंग यांचा जन्म.

[१९८३]=> ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

[१९९७]=> सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन.

[१९९७]=> स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन.

[१९९८]=> भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचे निधन.

[१९९९]=> रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचे निधन.

[२००२]=> व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

[२०१४]=> भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन.



हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला १९ डिसेंबर दिनविशेष | 19 December Dinvishesh | 19 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad