२२ डिसेंबर दिनविशेष | 22 December Dinvishesh | 22 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 22, 2023

२२ डिसेंबर दिनविशेष | 22 December Dinvishesh | 22 December day special in Marathi

२२ डिसेंबर दिनविशेष

22 December Dinvishesh

22 December day special in Marathi

२२ डिसेंबर दिनविशेष | 22 December Dinvishesh | 22 December day special in Marathi

            २२ डिसेंबर दिनविशेष ( 22 December Dinvishesh | 22 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २२ डिसेंबर दिनविशेष ( 22 December Dinvishesh | 22 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२२ डिसेंबर दिनविशेष

22 December Dinvishesh

22 December day special in Marathi


@ राष्ट्रीय गणित दिवस [ National Maths Day ]

थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

[००००]=> मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.

[१६६६]=> शिखांचे १० वे गुरू गुरू गोविंद सिंग यांचा जन्म.

[१८५१]=> भारतातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.

[१८५३]=> भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म.

[१८८५]=> सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.

[१८८७]=> थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म.

[१९२१]=> भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.

[१९२९]=> भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.

[१९४५]=> रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन.

[१९४७]=> भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.

[१९७१]=> भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.

[१९७५]=> पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला.

[१९८९]=> आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक सॅम्युअल बेकेट यांचे निधन.

[१९९५]=> प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

[१९९६]=> संगीत समीक्षक व पत्रकार रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे यांचे निधन.

[२००२]=> प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुळकर्णी यांचे निधन.

[२०११]=> मध्यमगती गोलंदाज वसंत रांजणे यांचे निधन.



            तुम्हाला २२ डिसेंबर दिनविशेष | 22 December Dinvishesh | 22 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad