२५ डिसेंबर दिनविशेष | 25 December Dinvishesh | 25 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 25, 2023

२५ डिसेंबर दिनविशेष | 25 December Dinvishesh | 25 December day special in Marathi

२५ डिसेंबर दिनविशेष

25 December Dinvishesh

25 December day special in Marathi

२५ डिसेंबर दिनविशेष | 25 December Dinvishesh | 25 December day special in Marathi

            २५ डिसेंबर दिनविशेष ( 25 December Dinvishesh | 25 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २५ डिसेंबर दिनविशेष ( 25 December Dinvishesh | 25 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२५ डिसेंबर दिनविशेष

25 December Dinvishesh

25 December day special in Marathi


@ ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस [ Christmas Day: The birthday of Jesus Christ ]

@ राष्ट्रीय सुशासन दिवस. [ National Good Governance Day.]

[००००]=> रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.

[१६४२]=> इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.

[१८२१]=> अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म.

[१८६१]=> बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचा जन्म.

[१८७८]=> शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म.

[१८८६]=> पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म.

[१८८९]=> रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस यांचा जन्म.

[१९११]=> अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचा जन्म.

[१९१६]=> अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म.

[१९१८]=> इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचा जन्म.

[१९१९]=> संगीतकार नौशाद अली यांचा जन्म.

[१९२१]=> भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म.

[१९२४]=> भारताचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म.

[१९२६]=> संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचा जन्म.

[१९२६]=> हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार डॉ. धर्मवीर भारती यांचा जन्म.

[१९२७]=> सुप्रसिद्ध सारंगीये पं. रामनारायण यांचा जन्म.

[१९३२]=> व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म.

[१९३६]=> भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म.

[१९४९]=> पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा जन्म.

[१९४९]=> वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन.

[१९५७]=> साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे यांचे निधन.

[१९५९]=> भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.

[१९७२]=> भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन.

[१९७६]=> आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

[१९७७]=> अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन.

[१९८९]=> रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन.

[१९९०]=> वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.

[१९९१]=> मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

[१९९४]=> भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन.

[१९९५]=> अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते डीन मार्टिन यांचे निधन.

[१९९८]=> नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर यांचे निधन.


हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २५ डिसेंबर दिनविशेष | 25 December Dinvishesh | 25 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad