२७ डिसेंबर दिनविशेष
27 December Dinvishesh
27 December day special in Marathi
२७ डिसेंबर दिनविशेष ( 27 December Dinvishesh | 27 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २७ डिसेंबर दिनविशेष ( 27 December Dinvishesh | 27 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२७ डिसेंबर दिनविशेष
27 December Dinvishesh
27 December day special in Marathi
[१५७१]=> जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ योहान्स केप्लर यांचा जन्म.
[१६५४]=> स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचा जन्म.
[१७७३]=> इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
[१७९७]=> उर्दू कवी मिर्झा गालिब यांचा आग्रा येथे जन्म.
[१८२२]=> रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म.
[१८९८]=> विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म.
[१९००]=> ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.
[१९११]=> कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.
[१९१८]=> बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
[१९२३]=> फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माते गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचे निधन.
[१९२७]=> उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म.
[१९४४]=> हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा यांचा जन्म.
[१९४५]=> २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले.
[१९४५]=> कोरिया देशाची फाळणी झाली.
[१९४९]=> इंडोनेशिया देशाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य मिळाले.
[१९४९]=> भालकर भोपटकर यांचे निधन.
[१९६५]=> मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
[१९६५]=> हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
[१९७२]=> कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन.
[१९७५]=> बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले.
[१९७८]=> ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
[१९८६]=> दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.
[१९९७]=> मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
[२००२]=> आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.
[२००४]=> मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
[२००७]=> पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या.
[२००७]=> पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली.
[२०१३]=> अभिनेता फारुख शेख यांचे निधन.
हे पण पहा :- विभक्ती व त्यांचे प्रकार
तुम्हाला २७ डिसेंबर दिनविशेष | 27 December Dinvishesh | 27 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box