२९ डिसेंबर दिनविशेष
29 December Dinvishesh
29 December day special in Marathi
२९ डिसेंबर दिनविशेष ( 29 December Dinvishesh | 29 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ डिसेंबर दिनविशेष ( 29 December Dinvishesh | 29 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ डिसेंबर दिनविशेष
29 December Dinvishesh
29 December day special in Marathi
[१८००]=> रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म.
[१८०८]=> अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म.
[१८०९]=> ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.
[१८४४]=> कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.
[१९००]=> मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म.
[१९०४]=> ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचा जन्म.
[१९१७]=> निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म.
[१९२१]=> फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म.
[१९३०]=> सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
[१९४२]=> सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म.
[१९५९]=> नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
[१९५९]=> पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
[१९६०]=> ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.
[१९६७]=> गायक, पंडित ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन.
[१९७१]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.
[१९७४]=> अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.
[१९८६]=> इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचे निधन.
[२०१२]=> इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचे निधन.
[२०१३]=> भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन.
[२०१४]=> भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन.
[२०१५]=> पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन.
हे पण पहा :- वाक्याचे प्रकार
तुम्हाला २९ डिसेंबर दिनविशेष ( 29 December Dinvishesh | 29 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box