३ डिसेंबर दिनविशेष | 3 December Dinvishesh | 3 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 3, 2023

३ डिसेंबर दिनविशेष | 3 December Dinvishesh | 3 December day special in Marathi

३ डिसेंबर दिनविशेष

3 December Dinvishesh

3 December day special in Marathi

३ डिसेंबर दिनविशेष | 3 December Dinvishesh | 3 December day special in Marathi

            ३ डिसेंबर दिनविशेष ( 3 December Dinvishesh | 3 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३ डिसेंबर दिनविशेष | 3 December Dinvishesh | 3 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३ डिसेंबर दिनविशेष

3 December Dinvishesh

3 December day special in Marathi


@ जागतिक अपंग दिन [ World Disability Day ]

[१५५२]=> ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन.

[१७७६]=> हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म.

[१७९६]=> दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.

[१८१८]=> इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.

[१८२९]=> लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

[१८७०]=> बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

[१८८२]=> जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म.

[१८८४]=> भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म.

[१८८८]=> ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन.

[१८८९]=> मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म.

[१८९२]=> कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म.

[१८९४]=> इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन.

[१८९४]=> भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म.

[१९२७]=> लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.

[१९३७]=> मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.

[१९४७]=> एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.

[१९५१]=> कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन.

[१९५६]=> भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन.

[१९६७]=> डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.

[१९७१]=> पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.

[१९७९]=> आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.

[१९८४]=> भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.

[१९८९]=> भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन.

[१९९२]=> जागतिक अपंग दिन.

[१९९४]=> जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.

[२०११]=> हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन.

[२०१५]=> सुगम्य भारत अभियान.


हे पण पहा :- नाम

            तुम्हाला  डिसेंबर दिनविशेष | 3 December Dinvishesh | 3 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad