३० डिसेंबर दिनविशेष
30 December Dinvishesh
30 December day special in Marathi
३० डिसेंबर दिनविशेष ( 30 December Dinvishesh | 30 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० डिसेंबर दिनविशेष ( 30 December Dinvishesh | 30 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० डिसेंबर दिनविशेष
30 December Dinvishesh
30 December day special in Marathi
[००००]=> रोमन सम्राट टायटस यांचा जन्म.
[१६९१]=> आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन.
[१८६५]=> नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म.
[१८७९]=> भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म.
[१८८७]=> मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म.
[१९०२]=> भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा जन्म.
[१९०६]=> ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.
[१९०६]=> मुस्लिम लिगची स्थापना.
[१९२३]=> भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म.
[१९२४]=> एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.
[१९३४]=> हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म.
[१९४३]=> सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
[१९४४]=> साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन.
[१९५०]=> C++ प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.
[१९७१]=> भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन.
[१९७४]=> गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन.
[१९८२]=> चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचे निधन.
[१९८३]=> इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.
[१९८७]=> संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे निधन.
[१९९०]=> भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन.
[२००६]=> इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.
[२०१५]=> भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन.
हे पण पहा :- विराम चिन्हे
तुम्हाला ३० डिसेंबर दिनविशेष | 30 December Dinvishesh | 30 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box