३१ डिसेंबर दिनविशेष
31 December Dinvishesh
31 December day special in Marathi
३१ डिसेंबर दिनविशेष ( 31 December Dinvishesh | 31 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३१ डिसेंबर दिनविशेष ( 31 December Dinvishesh | 31 December day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३१ डिसेंबर दिनविशेष
31 December Dinvishesh
31 December day special in Marathi
[१६००]=> ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
[१८०२]=> इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.
[१८७१]=> आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म.
[१८८६]=> केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.
[१८८९]=> थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.
[१९१०]=> हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म.
[१९२५]=> भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म.
[१९२६]=> इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन.
[१९३४]=> भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.
[१९३७]=> वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
[१९४८]=> अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म.
[१९५३]=> के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन.
[१९५५]=> जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.
[१९६५]=> भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा जन्म.
[१९८५]=> युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.
[१९९३]=> जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन.
[१९९७]=> स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन.
[१९९९]=> पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.
[१९९९]=> बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
[२००४]=> त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्घाटन झाले.
हे पण पहा :- सामान्य रूप
तुम्हाला ३१ डिसेंबर दिनविशेष | 31 December Dinvishesh | 31 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box