५ डिसेंबर दिनविशेष
5 December Dinvishesh
5 December day special in Marathi
५ डिसेंबर दिनविशेष ( 5 December Dinvishesh | 5 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ डिसेंबर दिनविशेष | 5 December Dinvishesh | 5 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ डिसेंबर दिनविशेष
5 December Dinvishesh
5 December day special in Marathi
[१७७१]=> ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट यांचे निधन.
[१८१८]=> भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म.
[१८४८]=> अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.
[१८६३]=> फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचा जन्म.
[१८९४]=> ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचा जन्म.
[१८९६]=> नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.
[१८९७]=> सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म.
[१९०१]=> अॅनिमेशनपटांचे प्रणेते, मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायन डिस्ने यांचा जन्म.
[१९०१]=> नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचा जन्म.
[१९०५]=> शेर-ए-कश्मीर शेख अब्दुल्ला यांचा जन्म.
[१९०६]=> नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
[१९२३]=> फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.
[१९२७]=> थायलँडचा राजा भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) यांचा जन्म.
[१९३१]=> १४ वे नौसेनाप्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.
[१९३२]=> जर्मनीत जन्माला व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असणाऱ्या आल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा.
[१९४३]=> वर्हाड निघालंय लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म.
[१९४५]=> फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
[१९४६]=> प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.
[१९५०]=> योगी अरविद घोष यांचे निधन.
[१९५१]=> चित्रकार अवनींद्रनाथ यांचे निधन.
[१९५७]=> इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
[१९५९]=> इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचे निधन. यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते.
[१९६५]=> भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.
[१९७३]=> रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन.
[१९७३]=> हिन्दी नाटककार राकेश मोहन यांचे निधन.
[१९७४]=> भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.
[१९८५]=> भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.
[१९८९]=> फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
[१९९१]=> संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे निधन.
[१९९९]=> स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये यांचे निधन.
[२००४]=> ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
[२००७]=> टीकाकार म. वा. धोंड यांचे निधन.
[२०१३]=> दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन.
[२०१४]=> जागतिक मृदा दिन.
[२०१५]=> ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.
[२०१६]=> गौरव गिल यांनी २०१६ आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
[२०१६]=> तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन.
हे पण पहा :- उभयान्वयी अव्यय
तुम्हाला ५ डिसेंबर दिनविशेष | 5 December Dinvishesh | 5 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box