७ डिसेंबर दिनविशेष | 7 December Dinvishesh | 7 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 7, 2023

७ डिसेंबर दिनविशेष | 7 December Dinvishesh | 7 December day special in Marathi

७ डिसेंबर दिनविशेष

7 December Dinvishesh

7 December day special in Marathi

७ डिसेंबर दिनविशेष | 7 December Dinvishesh | 7 December day special in Marathi

             डिसेंबर दिनविशेष ( 7 December Dinvishesh | 7 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ७ डिसेंबर दिनविशेष | 7 December Dinvishesh | 7 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

७ डिसेंबर दिनविशेष

7 December Dinvishesh

7 December day special in Marathi


[१८२५]=> बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

[१८५६]=> पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात झाला.

[१८९४]=> सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.

[१९०२]=> भारतीय क्रिकेटपटू जनार्दन नवले यांचा जन्म.

[१९१७]=> पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.

[१९२१]=> स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म.

[१९३५]=> प्रभातचा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपट मुंबईतील कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला.

[१९४१]=> दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.

[१९४१]=> सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन.

[१९५७]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जिऑफ लॉसन यांचा जन्म.

[१९७५]=> इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.

[१९७६]=> विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ गोवर्धनदास पारेख यांचे निधन.

[१९८२]=> संगीतशिक्षक बाबूराव विजापुरे यांचे निधन.

[१९८८]=> यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.

[१९९३]=> इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन.

[१९९४]=> कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर.

[१९९५]=> फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन इन्सॅट-२सी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.

[१९९७]=> ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन.

[१९९८]=> ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड.

[२००४]=> अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन.

[२०१३]=> ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.

[२०१६]=> पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.

[२०१६]=> पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.



            तुम्हाला  डिसेंबर दिनविशेष | 7 December Dinvishesh | 7 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad