८ डिसेंबर दिनविशेष
8 December Dinvishesh
8 December day special in Marathi
८ डिसेंबर दिनविशेष ( 8 December Dinvishesh | 8 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ८ डिसेंबर दिनविशेष | 8 December Dinvishesh | 8 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
८ डिसेंबर दिनविशेष
8 December Dinvishesh
8 December day special in Marathi
[१७२०]=> बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म.
[१७४०]=> दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
[१७६५]=> प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म.
[१८६१]=> जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म.
[१८७७]=> नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक यांचा जन्म.
[१८९४]=> पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म.
[१८९७]=> हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म.
[१९००]=> जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिगदर्शक उदय शंकर यांचा जन्म.
[१९३५]=> चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.
[१९३७]=> भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
[१९४१]=> दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड, हाँगकाँग, फिलीपाईन्स व डच इस्ट इंडिजवर हल्ला केला.
[१९४२]=> भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
[१९४४]=> चित्रपट अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा जन्म.
[१९५१]=> नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म.
[१९५५]=> युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
[१९७१]=> भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर हल्ला केला.
[१९७८]=> इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन.
[१९८५]=> सार्क परिषदेची स्थापना.
[२००४]=> ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
[२००४]=> प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
[२००४]=> रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
[२०१३]=> नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन.
[२०१६]=> इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
हे पण पहा :- बहुव्रीहि समास
तुम्हाला ८ डिसेंबर दिनविशेष | 8 December Dinvishesh | 8 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box