९ डिसेंबर दिनविशेष | 9 December Dinvishesh | 9 December day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 9, 2023

९ डिसेंबर दिनविशेष | 9 December Dinvishesh | 9 December day special in Marathi

९ डिसेंबर दिनविशेष

9 December Dinvishesh

9 December day special in Marathi

९ डिसेंबर दिनविशेष | 9 December Dinvishesh | 9 December day special in Marathi

             डिसेंबर दिनविशेष ( 9 December Dinvishesh | 9 December day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ९ डिसेंबर दिनविशेष | 9 December Dinvishesh | 9 December day special in Marathi बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

९ डिसेंबर दिनविशेष

9 December Dinvishesh

9 December day special in Marathi


[१५०८]=> डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.

[१६०८]=> कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म.

[१७५३]=> थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

[१८६८]=> नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म.

[१८७०]=> भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म.

[१८७८]=> कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म.

[१८९२]=> इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली

[१९००]=> अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.

[१९००]=> डेव्हीस कप टेनिस स्पर्धेची सुरवात.

[१९१९]=> केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.

[१९४२]=> हिंदी-चीनी मैत्रीचे प्रतिक डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे निधन.

[१९४५]=> चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.

[१९४६]=> कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उर्फ अँटोनिया एडवीज अल्बिना मैनो यांचा जन्म.

[१९४६]=> जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांचा जन्म.

[१९४६]=> दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.

[१९६१]=> पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.

[१९६१]=> ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया देशाचा जन्म.

[१९६६]=> बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

[१९७१]=> संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

[१९७५]=> बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.

[१९८१]=> अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.

[१९९३]=> चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.

[१९९७]=> कन्नड लेखक, चित्रपट निर्माते आणि विचारवंत तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, पद्मभूषण आणि साहित्य अकादमी अवॉर्ड विजेते के. शिवराम कारंथ यांचे निधन.

[२०१२]=> बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन.


हे पण पहा :- तत्पुरुष समास

            तुम्हाला  डिसेंबर दिनविशेष | 9 December Dinvishesh | 9 December day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad