भारताच्या उपपंतप्रधानांची यादी
List of Deputy Prime Ministers of India
List of Deputy PM of India
Deputy Prime Ministers of India List
भारताच्या उपपंतप्रधानांची यादी ( List of Deputy Prime Ministers of India | List of Deputy PM of India | Deputy Prime Ministers of India List ) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यापासून आज पर्यंतच्या सर्व भारताच्या उपपंतप्रधानांची यादी ( List of Deputy Prime Ministers of India | List of Deputy PM of India | Deputy Prime Ministers of India List ) व त्याचा कार्यकाळ दिलेला आहे.
भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी १५ ऑगस्ट १९४७ ते १५ डिसेंबर १९५० या कालावधीत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री पदभूषविले होते. हे कार्यालय फक्त मधूनमधून व्याप्त केले गेले आहे. भारताचे सातवे आणि शेवटचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी होते, ज्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये २९ जुन २००२ ते २० मे २००४ या कालावधीत गृहमंत्री शिवाय हे पद स्वीकारले होते. सध्याच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान हे पद नाही.
भारताच्या उपपंतप्रधानांची यादी
क्र उपपंतप्रधान नावे कार्यकाळ १ वल्लभभाई पटेल १५ ऑगष्ट १९४७ ते
१५ डिसेंबर १९५० २ मोरारजी देसाई २१ मार्च १९६७ ते
६ डिसेंबर १९६९ ३ चौधरी चरण सिंह २८ जुलै १९७९ ते
९ ऑक्टोबंर १९७९ ४ जगजीवन राम ९ ऑक्टोबर १९७९ ते
१० डिसेंबर १९७९ ५ यशवंतराव चव्हाण १० डिसेंबर १९७९ ते
१४ जानेवारी १९८० ६ चौधरी देवीलाल १९ ऑक्टोबर १९८९ ते
२१ जुन १९९१ ७ लालकृष्ण अडवाणी २९ जुन २००२ ते
२० मे २००४ ८ पुढील उपपंतप्रधान - ९ पुढील उपपंतप्रधान - १० पुढील उपपंतप्रधान -
क्र | उपपंतप्रधान नावे | कार्यकाळ |
---|---|---|
१ | वल्लभभाई पटेल | १५ ऑगष्ट १९४७ ते १५ डिसेंबर १९५० |
२ | मोरारजी देसाई | २१ मार्च १९६७ ते ६ डिसेंबर १९६९ |
३ | चौधरी चरण सिंह | २८ जुलै १९७९ ते ९ ऑक्टोबंर १९७९ |
४ | जगजीवन राम | ९ ऑक्टोबर १९७९ ते १० डिसेंबर १९७९ |
५ | यशवंतराव चव्हाण | १० डिसेंबर १९७९ ते १४ जानेवारी १९८० |
६ | चौधरी देवीलाल | १९ ऑक्टोबर १९८९ ते २१ जुन १९९१ |
७ | लालकृष्ण अडवाणी | २९ जुन २००२ ते २० मे २००४ |
८ | पुढील उपपंतप्रधान | - |
९ | पुढील उपपंतप्रधान | - |
१० | पुढील उपपंतप्रधान | - |
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?
=> वल्लभभाई पटेल ( १५ ऑगष्ट १९४७ ते १५ डिसेंबर १९५० )
भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
=> सध्या कोणीही नाहीत परंतु शेवटचे लालकृष्ण आडवाणी (२९ जुन २००२ ते २० मे २००४ ) होते.
हे पण पहा :- भारताचे पंतप्रधान यादी
तुम्हाला भारताच्या पंतप्रधानांची यादी | List of Prime Ministers of India | List of PM of India | Prime Ministers of India List ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला भारताच्या पंतप्रधानांची यादी | List of Prime Ministers of India | List of PM of India | Prime Ministers of India List ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box