भारताच्या पंतप्रधानांची यादी
List of Prime Ministers of India
List of PM of India
Prime Ministers of India List
भारताच्या पंतप्रधानांची यादी ( List of Prime Ministers of India | List of PM of India ) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यापासून आज पर्यंतच्या सर्व भारताच्या पंतप्रधानांची नावे (List of Prime Ministers of India) व त्याचा कार्यकाल दिलेला आहे.
भारताच्या पंतप्रधानांची यादी
क्र पंतप्रधानाचे नाव कार्यकाल १ जवाहरलाल नेहरू १५ ऑगस्ट १९४७ ते
२७ मे १९६४ २ गुलजारीलाल नन्दा २७ मे १९६४ ते
९ जुन१९६४ ३ लालबहादुर शास्त्री ९ जुन १९६४ ते
११ जानेवारी १९६६ ४ गुलजारीलाल नन्दा ११ जानेवारी १९६६ ते
२४ जानेवारी १९६६ ५ इंदिरा गांधी २४ जानेवारी १९६६ ते
२४ मार्च १९७७ ६ मोरारजी देसाई २४ मार्च १९७७ ते
२८ जुलै १९७९ ७ चौधरी चरणसिंह २८ जुलै १९७९ ते
१४ जानेवारी १९८० ८ इंदिरा गांधी १४ जानेवारी १९८० ते
३१ ऑक्टोबर १९८४ ९ राजीव गांधी ३१ ऑक्टोबर १९८४ ते
२ डिसेंबर १९८९ १० विश्वनाथ प्रताप सिंह २ डिसेंबर १९८९ ते
१० नोव्हेम्बर १९९० ११ चन्द्रशेखर १० नोव्हेम्बर १९९० ते
२१ जुन १९९१ १२ नरसिंह राव २१ जुन १९९१ ते१६ मे १९९६ १३ अटल बिहारी वाजपेयी १६ मे १९९६ ते
१ जुन १९९६ १४ एच डी देवगौडा १ जुन १९९६ ते
२१ एप्रिल १९९७ १५ इन्द्रकुमार गुजराल २१ एप्रिल १९९७ ते
१९ मार्च १९९८ १६ अटल बिहारी वाजपेयी १९ मार्च १९९८ ते
१९ ऑक्टोबर १९९९ १७ अटल बिहारी वाजपेयी १९ ऑक्टोबर १९९९ ते
२२ मे २००४ १८ मनमोहन सिंह २२ मे २००४ ते
२२ मे २००९ १९ मनमोहन सिंह २२ मे २००९ ते
१७ मे २०१४ २० नरेंद्र मोदी २६ मे २०१४ ते
३० मे २०१९
२१ नरेन्द्र मोदी ३० मे २०१९ ते
आता पर्यंत २२ पुढील पंतप्रधान - २३ पुढील पंतप्रधान - २४ पुढील पंतप्रधान - २५ पुढील पंतप्रधान -
क्र | पंतप्रधानाचे नाव | कार्यकाल |
---|---|---|
१ | जवाहरलाल नेहरू | १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ |
२ | गुलजारीलाल नन्दा | २७ मे १९६४ ते ९ जुन१९६४ |
३ | लालबहादुर शास्त्री | ९ जुन १९६४ ते ११ जानेवारी १९६६ |
४ | गुलजारीलाल नन्दा | ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६ |
५ | इंदिरा गांधी | २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ |
६ | मोरारजी देसाई | २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ |
७ | चौधरी चरणसिंह | २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० |
८ | इंदिरा गांधी | १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४ |
९ | राजीव गांधी | ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९ |
१० | विश्वनाथ प्रताप सिंह | २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेम्बर १९९० |
११ | चन्द्रशेखर | १० नोव्हेम्बर १९९० ते २१ जुन १९९१ |
१२ | नरसिंह राव | २१ जुन १९९१ ते १६ मे १९९६ |
१३ | अटल बिहारी वाजपेयी | १६ मे १९९६ ते १ जुन १९९६ |
१४ | एच डी देवगौडा | १ जुन १९९६ ते २१ एप्रिल १९९७ |
१५ | इन्द्रकुमार गुजराल | २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८ |
१६ | अटल बिहारी वाजपेयी | १९ मार्च १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९ |
१७ | अटल बिहारी वाजपेयी | १९ ऑक्टोबर १९९९ ते २२ मे २००४ |
१८ | मनमोहन सिंह | २२ मे २००४ ते २२ मे २००९ |
१९ | मनमोहन सिंह | २२ मे २००९ ते १७ मे २०१४ |
२० | नरेंद्र मोदी | २६ मे २०१४ ते ३० मे २०१९ |
२१ | नरेन्द्र मोदी | ३० मे २०१९ ते आता पर्यंत |
२२ | पुढील पंतप्रधान | - |
२३ | पुढील पंतप्रधान | - |
२४ | पुढील पंतप्रधान | - |
२५ | पुढील पंतप्रधान | - |
भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
=> जवाहरलाल नेहरू ( १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ )
भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
=> नरेन्द्र मोदी ( ३० मे २०१९ ते आजपर्यंत )
हे पण पहा :- भारताचे उपराष्ट्रपती यादी
तुम्हाला भारताच्या पंतप्रधानांची यादी | List of Prime Ministers of India | List of PM of India | Prime Ministers of India List ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
तुम्हाला भारताच्या पंतप्रधानांची यादी | List of Prime Ministers of India | List of PM of India | Prime Ministers of India List ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box