सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत
Regarding the celebration of birth anniversary and national day of Rashtra Purush / noble person in the year 2024.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक: २७ डिसेंबर, २०२३ रोजी एक परिपत्रक ( शासन निर्णय ) काढण्यात आला त्यामध्ये त्यांनी सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत असे नमूद केले आहे तसेच सोबत कार्यक्रमाची यादी जोडण्यात आली आहे. परिशिष्टात दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत. विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय
कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी. भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश जयंती कार्यक्रमामध्ये करण्याबाबत वेगळयाने शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येईल. असे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने देयात आले.
सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत शासन निर्णय
Regarding the celebration of birth anniversary and national day of Rashtra Purush / noble person in the year 2024.
👇
हे पण पहा :- प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
तुम्हाला सन २०२४ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत | Regarding the celebration of birth anniversary and national day of Rashtra Purush / noble person in the year 2024. ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box