१ मार्च दिनविशेष | 1 March Dinvishesh | 1 March day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 29, 2024

१ मार्च दिनविशेष | 1 March Dinvishesh | 1 March day special in Marathi

१ मार्च दिनविशेष

1 March Dinvishesh

1 March day special in Marathi

१ मार्च दिनविशेष | 1 March Dinvishesh | 1 March day special in Marathi

            १ मार्च दिनविशेष ( 1 March Dinvishesh | 1 March day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १ मार्च दिनविशेष ( 1 March Dinvishesh | 1 March day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१ मार्च दिनविशेष

1 March Dinvishesh

1 March day special in Marathi


@ जागतिक नागरी संरक्षण दिन [ World Civil Defense Day ]

[१५६५]=> रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

[१८०३]=> ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.

[१८७२]=> यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

[१८७३]=> ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.

[१८९३]=> अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.

[१८९६]=> हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किडणे शोधले.

[१९०१]=>ऑस्ट्रेलियन लष्कर स्थापन करण्यात आले.

[१९०७]=> टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

[१९२२]=> नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांचा जन्म. 

[१९२२]=> महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.

[१९२७]=> रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.

[१९३०]=> उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. 

[१९३६]=> अमेरिकेतील महाकाय हूव्हर धरण बांधून पूर्ण झाले.

[१९४४]=> पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.

[१९४६]=> बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.

[१९४७]=> आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

[१९४८]=> गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

[१९५४]=> प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी 
घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.

[१९५५]=> महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन.


[१९६१]=> अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.

[१९६१]=> युगांडा मध्ये लोकशाही गणतंत्र सुरु होऊन पहिल्या निवडणुकी झाल्या.

[१९६८]=> क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म.

[१९८०]=> पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.

[१९८९]=> महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन.

[१९९१]=> पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन.

[१९९२]=> बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

[१९९४]=> निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली

[१९९८]=> एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.

[१९९८]=> दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

[१९९९]=> वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन.

[२००२]=> पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.

[२००३]=> कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन.

[२०१६]=> AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन.


            तुम्हाला १ मार्च दिनविशेष | 1 March Dinvishesh | 1 March day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad