१० जानेवारी दिनविशेष | 10 January Dinvishesh | 10 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 9, 2024

१० जानेवारी दिनविशेष | 10 January Dinvishesh | 10 January day special in Marathi

१० जानेवारी दिनविशेष

10 January Dinvishesh

10 January day special in Marathi

१० जानेवारी दिनविशेष | 10 January Dinvishesh | 10 January day special in Marathi

            १० जानेवारी दिनविशेष ( 10 January Dinvishesh | 10 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १० जानेवारी दिनविशेष ( 10 January Dinvishesh | 10 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१० जानेवारी दिनविशेष

10 January Dinvishesh

10 January day special in Marathi


@ जागतिक हिंदी दिवस [ World Hindi Day ]

[१६६६]=> सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

[१७३०]=> पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

[१७६०]=> पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.

[१७७५]=> बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म.

[१७७८]=> स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन.

[१८०६]=> केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

[१८१०]=> नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

[१८५३]=> चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

[१८७०]=> जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली

[१८७०]=> मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.

[१८९६]=> वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म.

[१९००]=> महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म.


[१९०१]=> इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

[१९१९]=> संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

[१९२०]=> पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

[१९२६]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

[१९२७]=> तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

[१९२९]=> जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

[१९४०]=> पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

[१९५०]=> आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

[१९६६]=> भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

[१९७२]=> पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.

[१९७४]=> हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

[१९९९]=> स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.

[२००२]=> ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन.



            तुम्हाला १० जानेवारी दिनविशेष | 10 January Dinvishesh | 10 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad