११ फेब्रुवारी दिनविशेष
11 February Dinvishesh
11 February day special in Marathi
११ फेब्रुवारी दिनविशेष ( 11 February Dinvishesh | 11 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ फेब्रुवारी दिनविशेष ( 11 February Dinvishesh | 11 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ फेब्रुवारी दिनविशेष
11 February Dinvishesh
11 February day special in Marathi
@ जागतिक युनानी दिन [ World Unani Day]
[०६६०]=> सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
[१६५०]=> फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ रेने देकार्त यांचे निधन.
[१६६०]=> औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
[१७५२]=> पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
[१८००]=> छायाचित्रणकलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट यांचा जन्म.
[१८१८]=> इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
[१८२६]=> लंडन विद्यापीठाची स्थापना.
[१८३०]=> मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
[१८३९]=> अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचा जन्म.
[१८४७]=> अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म.
[१९११]=> हेन्र्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअर मेल अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
[१९२९]=> पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या लॅटेरान ट्रिटी या विशेष करारानुसार व्हॅटिकन सिटी हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले.
[१९३७]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बिल लॉरी यांचा जन्म.
[१९४२]=> कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचा जन्म.
[१९४२]=> प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन.
[१९७७]=> भारताचे ५ वे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन.
[१९७९]=> पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
[१९८६]=> तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या.
[१९९०]=> २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका.
[१९९३]=> चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ कमाल अमरोही यांचे निधन.
[१९९९]=> मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
[२०११]=> १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
हे पण पहा :- मराठी बोधकथा
तुम्हाला ११ फेब्रुवारी दिनविशेष | 11 February Dinvishesh | 11 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box