११ जानेवारी दिनविशेष
11 January Dinvishesh
11 January day special in Marathi
११ जानेवारी दिनविशेष ( 11 January Dinvishesh | 11 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ११ जानेवारी दिनविशेष ( 11 January Dinvishesh | 11 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
११ जानेवारी दिनविशेष
11 January Dinvishesh
11 January day special in Marathi
@ लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी [ Death anniversary of Lal Bahadur Shastri]
[१८१५]=> कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म.
[१८५८]=> हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म.
[१८५९]=> ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचा व्हॉइसराय लॉर्ड कर्झन याचा जन्म.
[१८९८]=> ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.
[१९२२]=> मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
[१९२८]=> इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन.
[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.
[१९४४]=> झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.
[१९५४]=> सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन.
[१९५५]=> उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.
[१९६६]=> गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
[१९६६]=> भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन.
[१९७२]=> पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
[१९७३]=> क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.
[१९८०]=> बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
[१९९७]=> अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन.
[१९९९]=> कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
[२०००]=> छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना.
[२००१]=> एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
[२००८]=> मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन.
[२००८]=> माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन.
हे पण पहा :- विविध देशांचे चलन
तुम्हाला ११ जानेवारी दिनविशेष | 11 January Dinvishesh | 11 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box