१५ फेब्रुवारी दिनविशेष | 15 February Dinvishesh | 15 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 14, 2024

१५ फेब्रुवारी दिनविशेष | 15 February Dinvishesh | 15 February day special in Marathi

१५ फेब्रुवारी दिनविशेष

15 February Dinvishesh

15 February day special in Marathi

१५ फेब्रुवारी दिनविशेष | 15 February Dinvishesh | 15 February day special in Marathi

            १५ फेब्रुवारी दिनविशेष ( 15 February Dinvishesh | 15 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १५ फेब्रुवारी दिनविशेष ( 15 February Dinvishesh | 15 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१५ फेब्रुवारी दिनविशेष

15 February Dinvishesh

15 February day special in Marathi


[०३९९]=> सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

[१५६४]=> इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म.

[१७१०]=> फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म.

[१७७९]=> अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

[१८२४]=> बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा जन्म.

[१८६९]=> ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन.

[१९३४]=> स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.

[१९३९]=> काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.


[१९४२]=> दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

[१९४८]=> हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन.

[१९४९]=> दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म.

[१९५३]=> किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन.

[१९५६]=> वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्स यांचा जन्म.

[१९६५]=> कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.

[१९७९]=> न्यूझीलंडचा क्रिकेटपटू हामिश मार्शल यांचा जन्म.

[१९८०]=> कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन.

[१९८०]=> भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष कॉंम्रेड एस. एस. मिरजकर यांचे निधन.

[१९८८]=> क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचे निधन.


Read Also :-  Synonyms Words

            तुम्हाला १५ फेब्रुवारी दिनविशेष | 15 February Dinvishesh | 15 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad