१७ जानेवारी दिनविशेष | 17 January Dinvishesh | 17 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 16, 2024

१७ जानेवारी दिनविशेष | 17 January Dinvishesh | 17 January day special in Marathi

१७ जानेवारी दिनविशेष

17 January Dinvishesh

17 January day special in Marathi

१७ जानेवारी दिनविशेष | 17 January Dinvishesh | 17 January day special in Marathi

            १७ जानेवारी दिनविशेष ( 17 January Dinvishesh | 17 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १७ जानेवारी दिनविशेष ( 17 January Dinvishesh | 17 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१७ जानेवारी दिनविशेष

17 January Dinvishesh

17 January day special in Marathi


@ गुरु गोविंद सिंग यांची जयंती [ Guru Gobind Singh's birth anniversary]

[१५५६]=> दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन.

[१७०६]=> लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म.

[१७७१]=> पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.

[१७७३]=> कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.

[१८९३]=> अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन.

[१८९५]=> मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.

[१८९५]=> लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म.

[१९०५]=> भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.

[१९०६]=> भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म.

[१९०८]=> चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म.

[१९१२]=> रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.

[१९१७]=> अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म.

[१९१८]=> चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’माल अमरोही यांचा जन्म.

[१९१८]=> टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म.

[१९३०]=> गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन.

[१९३२]=> साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म.


[१९४१]=> नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण

[१९४२]=> अमेरिकन मुष्टियोद्धा मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले यांचा जन्म.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.

[१९४६]=> संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.

[१९५६]=> बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.

[१९६१]=> काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक लुमूंबा यांचे निधन.

[१९७१]=> स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन.

[१९८८]=> अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन.

[१९९५]=> ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.

[२०००]=> गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.

[२००१]=>अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.

[२००१]=> कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

[२००५]=> चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.

[२००८]=> अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन.

[२०१०]=> प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन.

[२०१३]=> मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांचे निधन.

[२०१४]=> बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन.


हे पण पहा :- Roman Numbers | रोमन अंक

            तुम्हाला १७ जानेवारी दिनविशेष | 17 January Dinvishesh | 17 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad