२ जानेवारी दिनविशेष | 2 January Dinvishesh | 2 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 1, 2024

२ जानेवारी दिनविशेष | 2 January Dinvishesh | 2 January day special in Marathi

२ जानेवारी दिनविशेष

2 January Dinvishesh

2 January day special in Marathi

२ जानेवारी दिनविशेष | 2 January Dinvishesh | 2 January day special in Marathi
             जानेवारी दिनविशेष ( 2 January Dinvishesh | 2 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण २ जानेवारी दिनविशेष ( 2 January Dinvishesh | 2 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

२ जानेवारी दिनविशेष

2 January Dinvishesh

2 January day special in Marathi


@ जागतिक अंतर्मुख दिन [ World Introvert Day ]

[१३१६]=> दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचे निधन.

[१७५७]=> प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

[१८८१]=> लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

[१८८५]=> पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

[१९०५]=> मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.

[१९२०]=> अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म.

[१९३२]=> अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म.

[१९३५]=> स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन.

[१९३६]=> मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

[१९४३]=> हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.


[१९४४]=> अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.

[१९४५]=> दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले

[१९५१]=> रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.

[१९५२]=> व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.

[१९५४]=> राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

[१९५९]=> भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.

[१९६०]=> भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म.

[१९८५]=> पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

[१९८९]=> मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.

[१९८९]=> मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.

[१९९८]=> डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

[१९९९]=> अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये१४ इंच टर शिकोगामध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.

[१९९९]=> भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.

[२०००]=> पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

[२०००]=> संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

[२००२]=> पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.

[२०१५]=> भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन.


हे पण पहा :- विज्ञान दिन

            तुम्हाला २ जानेवारी दिनविशेष | 2 January Dinvishesh | 2 January day special in Marathi  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad