२० फेब्रुवारी दिनविशेष
20 February Dinvishesh
20 February day special in Marathi
२० फेब्रुवारी दिनविशेष ( 20 February Dinvishesh | 20 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २० फेब्रुवारी दिनविशेष ( 20 February Dinvishesh | 20 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२० फेब्रुवारी दिनविशेष
20 February Dinvishesh
20 February day special in Marathi
@ जागतिक सामाजिक न्याय दिन [ World Social Justice Day ]
[१७९२]=> अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.
[१८४४]=> ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचा जन्म.
[१९०१]=> इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म.
[१९०४]=> रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म.
[१९०५]=> भारतातील सर्कस उद्योगाचे जनक विष्णुपंत छत्रे यांचे निधन.
[१९१०]=> इजिप्तचे पंतप्रधान ब्युट्रोस घाली यांचे निधन.
[१९२५]=> जपानी सुमो ४४ वे योकोझुना तोचीनिशिकी कियोटाका यांचा जन्म.
[१९५०]=> स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचे निधन.
[१९५१]=> इंग्लंडचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.
[१९७४]=> नाट्यसमीक्षक के. नारायण काळे यांचे निधन.
[१९७८]=> शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
[१९८७]=> मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
[१९९३]=> प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचे निधन.
[१९९४]=> घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू त्र्यं. कृ. टोपे यांचे निधन.
[१९९७]=> पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.
[२००१]=> केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचे निधन.
[२०१२]=> संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉ. रत्नाकर मंचरकर यांचे निधन.
[२०१४]=> तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.
हे पण पहा :- वाक्याचे प्रकार
तुम्हाला २० फेब्रुवारी दिनविशेष | 20 February Dinvishesh | 20 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box