२५ जानेवारी दिनविशेष
25 January Dinvishesh
25 January day special in Marathi
२५ जानेवारी दिनविशेष ( 25 January Dinvishesh | 25 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २५ जानेवारी दिनविशेष ( 25 January Dinvishesh | 25 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२५ जानेवारी दिनविशेष
25 January Dinvishesh
25 January day special in Marathi
[१६२७]=> आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म.
[१६६५]=> सोनोपंत डबीर यांचे निधन.
[१७३६]=> इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म.
[१७५५]=> मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.
[१८६२]=> सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.
[१८७४]=> इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म.
[१८८१]=> थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.
[१८८२]=> आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्न प्रदान.
[१८८२]=> ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म.
[१९१९]=> पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.
[१९३८]=> नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.
[१९४१]=> प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.
[१९५०]=> राष्ट्रीय मतदार दिन
[१९५८]=> पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.
[१९७१]=> हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.
[१९८०]=> सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.
[१९९१]=> मोरारजी देसाई यांना भारतरत्न प्रदान.
[१९९५]=> अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.
[१९९६]=> रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.
[२००१]=> भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.
[२००१]=> स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न प्रदान.
[२०१५]=> ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन.
हे पण पहा :- भारतीय प्रजासत्ताक दिन भाषण व माहिती
तुम्हाला २५ जानेवारी दिनविशेष | 25 January Dinvishesh | 25 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box