२७ जानेवारी दिनविशेष
27 January Dinvishesh
27 January day special in Marathi
२७ जानेवारी दिनविशेष ( 27 January Dinvishesh | 27 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २७ जानेवारी दिनविशेष ( 27 January Dinvishesh | 27 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२७ जानेवारी दिनविशेष
27 January Dinvishesh
27 January day special in Marathi
[१७५६]=> ऑस्ट्रियन संगीतकार वूल्फगँग मोझार्ट यांचा जन्म.
[१८५०]=> आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्म.
[१८८८]=> वॉशिंग्टन डी. सी. येथे द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी ची स्थापना.
[१९०१]=> विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्म.
[१९२२]=> हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचा जन्म.
[१९२६]=> जॉन लोगीबेअर्ड यांनी प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
[१९२६]=> भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म.
[१९४४]=> दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.
[१९४५]=> दुसरे महायुद्ध – रशियाच्या रेड आर्मीने पोलंडमधील ऑस्विच येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.
[१९४७]=> रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचे निधन.
[१९६७]=> केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग लागून त्यात गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी पडले
[१९६७]=> महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.
[१९६७]=> हिन्दी चित्रपट कलाकार बॉबी देओल यांचा जन्म.
[१९६८]=> नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचे निधन.
[१९७३]=> पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले व्हिएतनाम युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.
[१९८०]=> थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतले.
[१९८३]=> जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला करण्यात आला.
[१९८६]=> मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांचे निधन.
[२००७]=> पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचे निधन.
[२००८]=> इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचे निधन.
[२००९]=> भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांचे निधन.
हे पण पहा :- भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यादी व कार्यकाळ
तुम्हाला २७ जानेवारी दिनविशेष | 27 January Dinvishesh | 27 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box