२९ फेब्रुवारी दिनविशेष
29 February Dinvishesh
29 February day special in Marathi
२९ फेब्रुवारी दिनविशेष ( 29 February Dinvishesh | 29 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २९ फेब्रुवारी दिनविशेष ( 29 February Dinvishesh | 29 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२९ फेब्रुवारी दिनविशेष
29 February Dinvishesh
29 February day special in Marathi
[१५९२]=> इटालियन संगीतकार अलेस्सांद्रो स्ट्रिजियो यांचे निधन.
[१९४०]=> इंग्लिश लेखक एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन यांचे निधन.
[१९४४]=> फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड यांचे निधन.
[१९५६]=> फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष एल्पिडियो क्विरिनो यांचे निधन.
हे पण पहा :- महोत्सव वर्ष
तुम्हाला २९ फेब्रुवारी दिनविशेष | 29 February Dinvishesh | 29 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box