३ फेब्रुवारी दिनविशेष
3 February Dinvishesh
3 February day special in Marathi
३ फेब्रुवारी दिनविशेष ( 3 February Dinvishesh | 3 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३ फेब्रुवारी दिनविशेष ( 3 February Dinvishesh | 3 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३ फेब्रुवारी दिनविशेष
3 February Dinvishesh
3 February day special in Marathi
@ आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक बलिदान दिवस [ Revolutionary Umaji Naik Sacrifice Day ]
[१४६८]=> जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.
[१७८३]=> स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
[१८२१]=> वैद्यकशास्त्रातील पहिल्या महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा जन्म.
[१८३०]=> युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म.
[१८३२]=> पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.
[१८७०]=> अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
[१८८७]=> स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.
[१९००]=> रसायनशास्त्रज्ञ तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचा जन्म.
[१९२४]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.
[१९२५]=> भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
[१९२८]=> सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
[१९६३]=> भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचा जन्म.
[१९६६]=> सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
[१९६९]=> तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन.
[१९८६]=> पिक्सार एनिमेटेड स्टुडीओची सुरवात.
[२०२३]=> अँथनी फर्नांडिस - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप.
[२०२३]=> वान्नरपेट्टाई थांगराज - भारतीय अभिनेते
हे पण पहा :- म्हणी व त्याचे अर्थ
तुम्हाला ३ फेब्रुवारी दिनविशेष | 3 February Dinvishesh | 3 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box