३ जानेवारी दिनविशेष
3 January Dinvishesh
3 January day special in Marathi
३ जानेवारी दिनविशेष ( 3 January Dinvishesh | 3 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३ जानेवारी दिनविशेष ( 3 January Dinvishesh | 3 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३ जानेवारी दिनविशेष
3 January Dinvishesh
3 January day special in Marathi
@ महिला मुक्ती दिन [ Women's Liberation Day ]
@ ऑक्युपेशन थेरपी डे [ Occupational Therapy Day ]
@ आंतरराष्ट्रीय माइंड बॉडी वेलनेस डे [ International Mind Body Wellness Day ]
[१४९६]=> लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.
[१८३१]=> पहिल्या स्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म.
[१९०३]=> अॅडॉल्फ हिटलरचे वडील अॅलॉइस हिटलर यांचे निधन.
[१९२१]=> हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म.
[१९२२]=> सिंधी साहित्यिक किरट बाबाणी यांचा जन्म.
[१९२५]=> बेनिटो मुसोलिनी इटलीचे हुकूमशहा बनले.
[१९३१]=> मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म.
[१९४७]=> अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
[१९५०]=> पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
[१९५२]=> स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.
[१९५७]=> हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
[१९७५]=> भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन.
[१९८८]=> इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांचा जन्म.
[१९९४]=> मराठी बालकुमार लेखक अमरेंद्र गाडगीळ यांचे निधन.
[१९९८]=> तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन.
[२०००]=> स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन.
[२००२]=> भारीतय अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन.
[२००४]=> नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.
[२००५]=> भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.

हे पण पहा :- सावित्रीबाई फुले
तुम्हाला ३ जानेवारी दिनविशेष | 3 January Dinvishesh | 3 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box