३० जानेवारी दिनविशेष
30 January Dinvishesh
30 January day special in Marathi
३० जानेवारी दिनविशेष ( 30 January Dinvishesh | 30 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ३० जानेवारी दिनविशेष ( 30 January Dinvishesh | 30 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
३० जानेवारी दिनविशेष
30 January Dinvishesh
30 January day special in Marathi
@ हुतात्मा दिन [ Martyr's Day ]
@ आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस [International Customs Day]
[१६४९]=> इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.
[१८८२]=> अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचा जन्म.
[१९१०]=> गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचा जन्म.
[१९११]=> शास्त्रीय गायक पं. गजाननबुवा जोशी यांचा जन्म.
[१९१७]=> स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचा जन्म.
[१९२७]=> स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांचा जन्म.
[१९२९]=> हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.
[१९३३]=> अॅडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.
[१९४८]=> आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते ऑर्व्हिल राईट यांचे निधन.
[१९४८]=> नथुराम गोडसे यांनी मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
[१९४८]=> महात्मा गांधी यांची हत्या.
[१९४९]=> नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, थिएटर अॅकॅडमी चे एक संस्थापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म.
[१९५१]=> ऑस्ट्रियन वाहन अभियंता फर्डिनांड पोर्श यांचे निधन.
[१९९४]=> पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
[१९९६]=> हार्मोनियम व ऑर्गन वादक गोविंदराव पटवर्धन यांचे निधन.
[१९९७]=> महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
[१९९९]=> पण्डित रविशंकर यांना भारतरत्न जाहीर.
[२०००]=> मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर यांचे निधन.
[२००४]=> गीतकार रमेश अणावकर यांचे निधन.
हे पण पहा :- भारतातील राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला ३० जानेवारी दिनविशेष | 30 January Dinvishesh | 30 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
@ हुतात्मा दिन [ Martyr's Day ]
हे पण पहा :- भारतातील राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला ३० जानेवारी दिनविशेष | 30 January Dinvishesh | 30 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box