३१ जानेवारी दिनविशेष | 31 January Dinvishesh | 31 January day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 30, 2024

३१ जानेवारी दिनविशेष | 31 January Dinvishesh | 31 January day special in Marathi

३१ जानेवारी दिनविशेष

31 January Dinvishesh

31 January day special in Marathi

३१ जानेवारी दिनविशेष | 31 January Dinvishesh | 31 January day special in Marathi

            ३१ जानेवारी दिनविशेष ( 31 January Dinvishesh | 31 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ३१ जानेवारी दिनविशेष ( 31 January Dinvishesh | 31 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

३१ जानेवारी दिनविशेष

31 January Dinvishesh

31 January day special in Marathi


@ राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना [ Establishment of National Commission for Women ]

[१८९६]=>
कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म.

[१९११]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

[१९२०]=> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.

[१९२९]=> सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

[१९३१]=> गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म.

[१९४५]=> युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.

[१९४९]=> बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.

[१९५०]=> राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.

[१९५०]=> अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.


[१९५६]=> ए. ए. मिल्ने - इंग्रजी लेखक, विनी-द-पूह पुस्तकाचे प्रकाशक यांचे निधन

[१९६१]=> कृष्णा सिंह - भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन

[१९६९]=> अवतार मेहेरबाबा भारतीय आध्यात्मिक गुरू यांचे निधन

[१९७२]=> महेन्द्र - नेपाळचे राजे यांचे निधन

[१९७३]=> रॅगनार फ्रिश - नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक यांचे निधन

[१९७५]=> चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.

[१९८६]=> विश्वनाथ मोरे - संगीतकार यांचे निधन

[१९९२]=> राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना

[१९९४]=> वसंत जोगळेकर मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन

[२०००]=> के. एन. सिंग हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक यांचे निधन

[२००४]=> सुरैय्या - गायिका व अभिनेत्री यांचे निधन



            तुम्हाला ३१ जानेवारी दिनविशेष | 31 January Dinvishesh | 31 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad