४ फेब्रुवारी दिनविशेष
4 February Dinvishesh
4 February day special in Marathi
४ फेब्रुवारी दिनविशेष ( 4 February Dinvishesh | 4 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ४ फेब्रुवारी दिनविशेष ( 4 February Dinvishesh | 4 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
४ फेब्रुवारी दिनविशेष
4 February Dinvishesh
4 February day special in Marathi
@ विश्व कर्करोग दिन [ World Cancer Day]
@ नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी [Death anniversary of Narveer Tanaji Malusare ]
[१६७०]=> नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.
[१७८९]=> अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
[१८९३]=> मराठी कोशकार आणि लेखक चिंतामण गणेश कर्वे यांचा जन्म.
[१८९४]=> सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अॅडोल्फ सॅक्स यांचे निधन.
[१९०२]=> धाडसी अमेरिकन वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचा जन्म.
[१९१७]=> पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचा जन्म.
[१९२२]=> चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
[१९२२]=> शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म.
[१९३६]=> कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
[१९३८]=> लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.
[१९४४]=> चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच.
[१९४८]=> श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
[१९६१]=> आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
[१९७४]=> चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा जन्म.
[१९७४]=> भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन.
[२०००]=> विश्व कर्करोग दिन.
[२००१]=> क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंकज रॉय यांचे निधन.
[२००२]=> चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचे निधन.
[२००३]=> युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
[२००४]=> मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
हे पण पहा :- विज्ञान दिन
तुम्हाला ४ फेब्रुवारी दिनविशेष | 4 February Dinvishesh | 4 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box