५ जानेवारी दिनविशेष
5 January Dinvishesh
5 January day special in Marathi
५ जानेवारी दिनविशेष ( 5 January Dinvishesh | 5 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ५ जानेवारी दिनविशेष ( 5 January Dinvishesh | 5 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
५ जानेवारी दिनविशेष
5 January Dinvishesh
5 January day special in Marathi
[१५९२]=> पाचवा मुघल सम्राट शहाजहान यांचा जन्म.
[१६६४]=> छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.
[१६७१]=> छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
[१८३२]=> दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
[१८४७]=> कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ आणि गायक त्यागराज यांचे निधन.
[१८५५]=>अमेरिकन संशोधक व उद्योजक किंग कँप जिलेट यांचा जन्म.
[१८६८]=> मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.
[१८६९]=> कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
[१८९२]=> लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म.
[१९१३]=> मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म.
[१९२२]=>आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म.
[१९२४]=> महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
[१९२५]=> मराठी साहित्यिक रमेश मंत्री यांचा जन्म.
[१९२८]=> मराठी साहित्यिक विजय तेंडूलकर यांचा जन्म.
[१९३३]=> अमेरिकेचे ३० वे राष्ट्राध्यक्ष काल्व्हिन कूलिज यांचे निधन.
[१९३३]=> सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
[१९४१]=> भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म.
[१९४३]=> अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन.
[१९४८]=> अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.
[१९४८]=> भारतीय क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचा जन्म.
[१९४८]=> वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
[१९४९]=> पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
[१९५५]=> पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.
[१९५७]=> विक्रीकर कायदा सुरू झाला.
[१९७१]=> भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन.
[१९७४]=> अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.
[१९८२]=> भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन.
[१९८६]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा जन्म.
[१९९०]=> चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.
[१९९२]=> इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन.
[१९९७]=> रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
[१९९८]=> ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
[१९९९]=> द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
[२००३]=> पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.
[२००४]=> संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेच्या गुंड समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
हे पण पहा :- मुलभूत हक्क व कर्तव्य
तुम्हाला ५ जानेवारी दिनविशेष | 5 January Dinvishesh | 5 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box