६ फेब्रुवारी दिनविशेष | 6 February Dinvishesh | 6 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 5, 2024

६ फेब्रुवारी दिनविशेष | 6 February Dinvishesh | 6 February day special in Marathi

६ फेब्रुवारी दिनविशेष

6 February Dinvishesh

6 February day special in Marathi

६ फेब्रुवारी दिनविशेष | 6 February Dinvishesh | 6 February day special in Marathi

            ६ फेब्रुवारी दिनविशेष ( 6 February Dinvishesh | 6 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण ६ फेब्रुवारी दिनविशेष ( 6 February Dinvishesh | 6 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

६ फेब्रुवारी दिनविशेष

6 February Dinvishesh

6 February day special in Marathi


@ महाराजा सयाजी गायकवाड पुण्यतिथी [ Death anniversary of Maharaja Sayaji Gaikwad ]

[१६८५]=> जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.

[१८०४]=> इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन.

[१९११]=> अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म.

[१९१२]=> ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म.

[१९१५]=> आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म.

[१९१८]=> ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

[१९३१]=> भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन.

[१९३२]=> कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.


[१९३२]=> प्रभातचा अयोध्येचा राजा हा बोलपट मुंबईच्या कृष्णा या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

[१९३९]=> बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे निधन.

[१९४२]=> दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.

[१९४५]=> जमैकन संगीतकार बॉब मार्ली यांचा जन्म.

[१९५२]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.

[१९५२]=> इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन.

[१९५२]=> ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी डॉ. रिक चार्ल्सवर्थ यांचा जन्म.

[१९५९]=> जॅक किल्बी यांनी इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.

[१९६८]=> फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

[१९७६]=> चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचे निधन.

[१९८३]=> क्रिकेटपटू श्रीशांत यांचा जन्म.

[१९९३]=> अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अ‍ॅश यांचे निधन.

[२००१]=> केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचे निधन.


हे पण पहा :- वाचनाचे फायदे

            तुम्हाला ६ फेब्रुवारी दिनविशेष | 6 February Dinvishesh | 6 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad