७ जानेवारी दिनविशेष
7 January Dinvishesh
7 January day special in Marathi
७ जानेवारी दिनविशेष ( 7 January Dinvishesh | 7 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ७ जानेवारी दिनविशेष ( 7 January Dinvishesh | 7 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
७ जानेवारी दिनविशेष
7 January Dinvishesh
7 January day special in Marathi
[१६१०]=> गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.
[१६८०]=> मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
[१७८९]=> अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.
[१८९३]=> स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म.
[१९२०]=> लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म.
[१९२१]=> अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म.
[१९२२]=> पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.
[१९२५]=> स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.
[१९२७]=> न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
[१९३५]=> कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले.
[१९४८]=> विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.
[१९५९]=> क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
[१९६१]=> अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.
[१९६८]=> अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
[१९७२]=> कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
[१९७८]=> एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
[१९७९]=> हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.
[१९८९]=> दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन.
[२०००]=> विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.
हे पण पहा :- मुलभूत हक्क व कर्तव्य
तुम्हाला ७ जानेवारी दिनविशेष | 7 January Dinvishesh | 7 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box