९ जानेवारी दिनविशेष
9 January Dinvishesh
9 January day special in Marathi
९ जानेवारी दिनविशेष ( 9 January Dinvishesh | 9 January day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण ९ जानेवारी दिनविशेष ( 9 January Dinvishesh | 9 January day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
९ जानेवारी दिनविशेष
9 January Dinvishesh
9 January day special in Marathi
[१७६०]=> बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.
[१७८८]=> कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.
[१८४८]=> जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन.
[१८८०]=> क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.
[१९१३]=> अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म.
[१९१५]=> महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
[१९१८]=> मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
[१९२२]=> जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म.
[१९२३]=> पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन.
[१९२६]=> चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म.
[१९२७]=> सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.
[१९३४]=> पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म.
[१९३८]=> गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म.
[१९५१]=> ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.
[१९६५]=> नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.
[१९७३]=> फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन.
[२००१]=> नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
[२००१]=> नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
[२००२]=> भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
[२००२]=> महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
[२००३]=> गीतकार व कवी कमर जलालाबादी यांचे निधन.
[२००४]=> पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.
[२००७]=> स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
[२०१३]=> नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन.
हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय
तुम्हाला ९ जानेवारी दिनविशेष | 9 January Dinvishesh | 9 January day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box