महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके | Maharashtra's G.I. Graded crops - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 16, 2024

महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके | Maharashtra's G.I. Graded crops

 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

Maharashtra's G.I. Graded crops

महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके | Maharashtra's G.I. Graded crops

महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके ( Maharashtra's G.I. Graded crops ) :-

            भौगोलिक संकेत (Geographical Indications) हे एक विशिष्ट चिन्ह आहे. जे उत्पादन ओळखण्यासाठी वापरले जाते. ज्याची गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा इतर वैशिष्ट्ये त्याच्या भौगोलिक उत्पत्तीशी संबंधित आहेत. आज आपण  महाराष्ट्रातील भौगोलिक संकेत ( Maharashtra's Geographical Indications ) पहाणार आहोत.


महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

Maharashtra's G.I. Graded crops

क्रपिकठिकाणजिल्हा

कोकम

रत्नागिरी व सिंधुदुर्ग

रत्नागिरी व सिंधुदुर्ग

घनसाळ तांदूळआजराकोल्हापूर
तूरनवापूरनागपूर
ज्वारी मंगळवेढा सोलापूर
वाघ्या घेवडाकोरेगावसातारा
मोसंबीजालनाजालना
काजू वेंगुर्ला  सिंधुदुर्ग
लाल कांदालासलगावनाशिक

अंजीर

पुरंदर

पुणे

१०सीताफळबालानगर जि. बीड
११द्राक्षेनाशिकनाशिक
१२वायगाव हळदसमुद्रपूरवर्धा
१३भरताचे वांगे जळगावजळगाव

१४

संत्रा

नागपूर

नागपूर

१५गूळकोल्हापूरकोल्हापूर
१६बेदाणासांगलीसांगली
१७स्ट्रॉबेरीमहाबळेश्वरचीसातारा
१८व्हॅली वाइनदिंडोरीनाशिक

१९

आंबेमोहोर भात

मुळशी जि.

पुणे

२०

डांळिब

सोलापूर

सोलापूर

२१मिरचीभिवापूरनागपूर
२२डहाणू-घोलवड चिकूडहाणूठाणे
२३केळीजळगावजळगाव
२४केशर आंबामराठवाडाजालना

२५

हापुस आंबा

रायगड

रायगड




          तुम्हाला महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके | Maharashtra's G.I. Graded crops ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad