महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे | Maharashtratil Nadya v Tyanchya Kathavaril Prasidha Shahare | Rivers in Maharashtra and famous cities along their banks - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 23, 2024

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे | Maharashtratil Nadya v Tyanchya Kathavaril Prasidha Shahare | Rivers in Maharashtra and famous cities along their banks

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे

Maharashtratil Nadya v Tyanchya Kathavaril Prasidha Shahare

Rivers in Maharashtra and famous cities along their banks

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे | Maharashtratil Nadya v Tyanchya Kathavaril Prasidha Shahare | Rivers in Maharashtra and famous cities along their banks

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे

क्रनदीनदी काठावरील प्रसिद्ध शहर
मीनानारायणगाव  
कृष्णासांगली, मिरज, क-हाड, वाई,
औदुंबर, नरसोबाची वाडी
कुंडलिकारोहा
गोदावरी नाशिक, पैठण, कोपरगाव,
नांदेड, गंगाखेड, पुणतांबा
सिंधफणामाजलगाव 
नागनागपूर 
वशिष्ठीचिपळूण
तापीभुसावळ 
पांझराधुळे
१०इरईचंद्रपूर
११धामपवनार
१२मुळा-मुठापुणे 
१३इंद्रायणीदेहू , आळंदी
१४भीमाराजगुरुनगर, पंढरपूर
१५प्रवरासंगमनेर, नेवासे
१६पंचगंगाकोल्हापूर
१७कयाधूहिंगोली 
१८कऱ्हाजेजुरी, बारामती
१९सीनाअहमदनगर




          तुम्हाला महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिद्ध शहरे | Maharashtratil Nadya v Tyanchya Kathavaril Prasidha Shahare | Rivers in Maharashtra and famous cities along their banks ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad