१८ फेब्रुवारी दिनविशेष | 18 February Dinvishesh | 18 February day special in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 17, 2024

१८ फेब्रुवारी दिनविशेष | 18 February Dinvishesh | 18 February day special in Marathi

१८ फेब्रुवारी दिनविशेष

18 February Dinvishesh

18 February day special in Marathi

१८ फेब्रुवारी दिनविशेष | 18 February Dinvishesh | 18 February day special in Marathi

            १८ फेब्रुवारी दिनविशेष ( 18 February Dinvishesh | 18 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.


            आज आपण १८ फेब्रुवारी दिनविशेष ( 18 February Dinvishesh | 18 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.

१८ फेब्रुवारी दिनविशेष

18 February Dinvishesh

18 February day special in Marathi


@ क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांची जयंती [ Revolutionary Madanlal Dhingra's birth anniversary ]

[१२९४]=> मंगोल सम्राट कुबलाई खान यांचे निधन.

[१४०५]=> मंगोल सरदार तैमूरलंग यांचे निधन.

[१४८६]=> योगी चैतन्य महाप्रभू यांचा जन्म.

[१५६४]=> इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजेलो यांचे निधन.

[१७४५]=> बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म.

[१८२३]=> पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांचा जन्म.

[१८३६]=> स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म.

[१८७१]=> थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म.

[१८८३]=> क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म.

[१८९८]=> फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचा जन्म.

[१९११]=> ऐतिहासिक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म.

[१९१४]=> ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचा जन्म.


[१९२६]=> अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा जन्म.

[१९२७]=> संगीतकार मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ खय्याम यांचा जन्म.

[१९३३]=> अभिनेत्री नवाब बानू ऊर्फ निम्मी यांचा जन्म.

[१९६५]=> गांबिया देशाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.

[१९६७]=> अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन.

[१९७९]=> सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.

[१९९२]=> चित्रकार नारायण श्रीधर बेन्द्रे यांचे निधन.

[१९९४]=> कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते. पंडित गोपीकृष्ण यांचे निधन.

[१९९८]=> ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

[२००१]=> संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.



            तुम्हाला १८ फेब्रुवारी दिनविशेष | 18 February Dinvishesh | 18 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad