२१ फेब्रुवारी दिनविशेष
21 February Dinvishesh
21 February day special in Marathi
२१ फेब्रुवारी दिनविशेष ( 21 February Dinvishesh | 21 February day special in Marathi ) म्हणजे या दिवशी घडलेली एखादी विशेष / ठळक घटना मग ती घटना एखादा प्रसंग, युद्ध, शोध, पुरस्कार इत्यादी काहीही असू शकते. अथवा कुणाचा जन्म अथवा मृत्यु पण असू शकतो परंतु ती व्यति तेवढीच महत्वाची किवा कर्तबगार असली पाहिजे. त्यासाठी त्या व्यक्तीने काहीतरी विशेष कार्य केलेले असावे तेव्हाच त्या व्यक्तीचा जन्म म्हणजे जयंती व मृत्यू म्हणजे पुण्यतिथी किवा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. अशाच व्यक्तीना दिनविशेष मध्ये स्थान मिळते. या माहिताचा उपयोग आपले सामान्य ज्ञान ( General knowledge ) वाढवण्यास उपयोगी पडतो.
आज आपण २१ फेब्रुवारी दिनविशेष ( 21 February Dinvishesh | 21 February day special in Marathi ) बघणार आहोत व तुम्हाला ही उपयोगाची अथवा आवडल्यास ही माहिती कृपया आपल्या स्नेहीना नक्की शेअर करा.
२१ फेब्रुवारी दिनविशेष
21 February Dinvishesh
21 February day special in Marathi
@ आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन [ International Mother Language Day ]
[१८२९]=> कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन.
[१८४२]=> जॉर्ज ग्रीनॉ यांना शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
[१८४८]=> कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित केला.
[१८७५]=> १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचा जन्म.
[१८७८]=> न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.
[१८९४]=> वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म.
[१८९६]=> हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म.
[१९११]=> अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचा जन्म.
[१९१५]=> लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.
[१९२५]=> द न्यूयॉर्कर या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
[१९४२]=> अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म.
[१९४३]=> ड्रीमवर्क्स चे सहसंस्थापक डेव्हिड गेफ्फेन यांचा जन्म.
[१९६५]=> कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते माल्कम एक्स यांचे निधन.
[१९७०]=> ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल स्लॅटर यांचा जन्म.
[१९७२]=> सोव्हिएत संघाचे मानवरहित अंतराळयान लुना २० हे चंद्रावर उतरले.
[१९७५]=> चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरी तथा राजा नेने यांचे निधन.
[१९७५]=> जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला.
[१९७७]=> साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन.
[१९९१]=> चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन.
[१९९८]=> चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन.
[२०११]=> अमेरिकन लेखक आणि पटकथालेखक व माईलस्टोन मीडिया चे सहसंस्थापक ड्वेन मॅकडफी यांचे निधन.
[२०१३]=> हैदराबाद मध्ये अनेक बॉम्बस्फोटांमध्ये किमान १७ जण ठार आणि ११९ जण जखमी झाले.
हे पण पहा :- कृदन्त - धातुसाधित
तुम्हाला २१ फेब्रुवारी दिनविशेष | 21 February Dinvishesh | 21 February day special in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box