५ वी व ८ वी शिष्यवृती परीक्षा प्रवेशपत्र
5th and 8th scholarship exam admit card
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. १८/०२/२०२४ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र गुरूवार दि. ०२/०२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, मार्फत उपायुक्त -संजयकुमार राठोड यांनी केले आहे.
तुम्हाला ५ वी व ८ वी शिष्यवृती परीक्षा प्रवेशपत्र | 5th and 8th scholarship exam admit card ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box