महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इत्यादी
First, small, big, tall etc in Maharashtra
महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इत्यादी
क्र महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इ. व्यक्ती / ठिकाण १ महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ
राहुरी (१९६८, जि. अहमदनगर) २ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ
मुंबई (१८५७) ३ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प
तारापूर (जि. ठाणे) ४ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र
खोपोली (रायगड) ५ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा (रायगड) ६ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण
गंगापूर (गोदावरी नदीवर- जिल्हा नाशिक) ७ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र
मुंबई (२ ऑक्टोबर, १९७२) ८ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र
मुंबई (१९२७) ९ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल
श्री. प्रकाश १० महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण ११ महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सातारा (१९६१) १२ महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा पुणे (१८४८) १३ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानप्रकाश (१९०४) १४ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन (१८४०) १५ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक
दर्पण (१८३२) १६ महाराष्ट्रातील पहिला लोह - पोलाद प्रकल्प, चंद्रपूर १७ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी (पुणे) १८ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे - देवगड (जि. सिंधुदुर्ग) १९ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी २० महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना
प्रवरानगर (१९५०, जि. अहमदनगर)
क्र | महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इ. | व्यक्ती / ठिकाण |
---|---|---|
१ | महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ | राहुरी (१९६८, जि. अहमदनगर) |
२ | महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ | मुंबई (१८५७) |
३ | महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प | तारापूर (जि. ठाणे) |
४ | महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र | खोपोली (रायगड) |
५ | महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य | कर्नाळा (रायगड) |
६ | महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण | गंगापूर (गोदावरी नदीवर- जिल्हा नाशिक) |
७ | महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र | मुंबई (२ ऑक्टोबर, १९७२) |
८ | महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र | मुंबई (१९२७) |
९ | महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल | श्री. प्रकाश |
१० | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री | यशवंतराव चव्हाण |
११ | महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा | सातारा (१९६१) |
१२ | महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा | पुणे (१८४८) |
१३ | महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र | ज्ञानप्रकाश (१९०४) |
१४ | महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक | दिग्दर्शन (१८४०) |
१५ | महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक | दर्पण (१८३२) |
१६ | महाराष्ट्रातील पहिला लोह - पोलाद प्रकल्प, | चंद्रपूर |
१७ | महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र | आर्वी (पुणे) |
१८ | महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प | जमसांडे - देवगड (जि. सिंधुदुर्ग) |
१९ | महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी | कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी |
२० | महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना | प्रवरानगर (१९५०, जि. अहमदनगर) |
महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इत्यादी
क्र महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इ. व्यक्ती / ठिकाण २१ महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग २२ महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक सुरेखा भोसले (सातारा) २३ महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे) २४ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) मुंबई ते कुर्ला (१९२५) २५ महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल, १८५३) २६ महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव रानडे २७ महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त
डॉ. सुरेश जोशी (२००५) २८ महाराष्ट्रातील भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट श्वास (२००४) २९ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ बल्लारपूर (चंद्रपूर)
३० महाराष्ट्रातील राष्ट्रपतिपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट श्यामची आई (दुसरा चित्रपट-श्वास) ३१ महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कुसुमावती देशपांडे ३२ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई ३३ महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले ३४ महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी मुंबई ३५ महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहल, मुंबई ३६ महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती श्री. सुरेंद्र चव्हाण ३७ महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती डॉ. धोंडो केशव कर्वे (१९५८) ३८ महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती वि.स. खांडेकर (१९७४) ३९ महाराष्ट्रातील रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आचार्य विनोबा भावे (१९५८) ४० महाराष्ट्रातील पहिले रँग्लर रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे
क्र | महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इ. | व्यक्ती / ठिकाण |
---|---|---|
२१ | महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा | सिंधुदुर्ग |
२२ | महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक | सुरेखा भोसले (सातारा) |
२३ | महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे | सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे) |
२४ | महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) | मुंबई ते कुर्ला (१९२५) |
२५ | महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन) | मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल, १८५३) |
२६ | महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष | न्यायमूर्ती महादेव रानडे |
२७ | महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त | डॉ. सुरेश जोशी (२००५) |
२८ | महाराष्ट्रातील भारताकडून ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट | श्वास (२००४) |
२९ | महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ | बल्लारपूर (चंद्रपूर) |
३० | महाराष्ट्रातील राष्ट्रपतिपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट | श्यामची आई (दुसरा चित्रपट-श्वास) |
३१ | महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष | कुसुमावती देशपांडे |
३२ | महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका | मुंबई |
३३ | महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका | सावित्रीबाई फुले |
३४ | महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी | मुंबई |
३५ | महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल | ताजमहल, मुंबई |
३६ | महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती | श्री. सुरेंद्र चव्हाण |
३७ | महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती | डॉ. धोंडो केशव कर्वे (१९५८) |
३८ | महाराष्ट्रातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती | वि.स. खांडेकर (१९७४) |
३९ | महाराष्ट्रातील रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती | आचार्य विनोबा भावे (१९५८) |
४० | महाराष्ट्रातील पहिले रँग्लर | रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे |
महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इत्यादी
क्र महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इ. व्यक्ती / ठिकाण ४१ महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी ४२ महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा वर्धा ४३ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी मुंबई ४४ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह/सभागृह षण्मुखानंद सभागृह, मुंबई ४५ महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर ४६ महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर ४७ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर (१६४६ मीटर) ४८ महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा मुंबई उपनगर (८७.१४%) (२००१ नुसार) ४९ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा चंद्रपूर ५० महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली (सिंधूदुर्ग) ५१ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा रत्नागिरी ५२ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया) ५३ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा अहमदनगर ५४ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा अहमदनगर ५५ महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा गोदावरी ५६ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस शताब्दी एक्सप्रेस (पुणे-मुंबई) ५७ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी मुंबई उपनगर (८५,८७,५६१) ५८ महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सर्वाधिक घनतेचा जिल्हा मुंबई शहर ५९ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा रेगूर मृदा ६० महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी (१०००:११३५) ६१ महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा नंदुरबार (५६.०६%) (२००१ नुसार) ६२ महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा सोलापूर ६३ महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदूर्ग (८,६१,६७२) ६४ महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा मुंबई शहर (१०००:७७४)
क्र | महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इ. | व्यक्ती / ठिकाण |
---|---|---|
४१ | महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर | आनंदीबाई जोशी |
४२ | महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा | वर्धा |
४३ | महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी | मुंबई |
४४ | महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह/सभागृह | षण्मुखानंद सभागृह, मुंबई |
४५ | महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा | अहमदनगर |
४६ | महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा | मुंबई शहर |
४७ | महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर | कळसुबाई शिखर (१६४६ मीटर) |
४८ | महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा | मुंबई उपनगर (८७.१४%) (२००१ नुसार) |
४९ | महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा | चंद्रपूर |
५० | महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण | अंबोली (सिंधूदुर्ग) |
५१ | महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा | रत्नागिरी |
५२ | महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे | महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया) |
५३ | महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा | अहमदनगर |
५४ | महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा | अहमदनगर |
५५ | महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा | गोदावरी |
५६ | महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस | शताब्दी एक्सप्रेस (पुणे-मुंबई) |
५७ | महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी | मुंबई उपनगर (८५,८७,५६१) |
५८ | महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सर्वाधिक घनतेचा जिल्हा | मुंबई शहर |
५९ | महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा | रेगूर मृदा |
६० | महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा | रत्नागिरी (१०००:११३५) |
६१ | महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा | नंदुरबार (५६.०६%) (२००१ नुसार) |
६२ | महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा | सोलापूर |
६३ | महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा | सिंधुदूर्ग (८,६१,६७२) |
६४ | महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा | मुंबई शहर (१०००:७७४) |
हे पण पहा :- भारतातील राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला महाराष्ट्रातील पहिले, मोठे, लहान, उंच इत्यादी | First, small, big, tall etc in Maharashtra | Maharashtratil pahile mothe uncha ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box